कुंडीत पिस्त्याचं रोप कसं लावायचं?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

पिस्ता एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट ड्राय फ्रूट आहे.

Image Source: pexels

ते प्रामुख्याने कोरड्या आणि उष्ण हवामानात वाढतात.

Image Source: pexels

योग्य काळजी आणि थोड्या धैर्याने तुम्ही ते तुमच्या घरातील बागेत किंवा मोठ्या कुंडीतही लावू शकतात.

Image Source: pexels

कच्चे आणि न भाजलेल्या बियांची निवड करून लावा.

Image Source: pexels

कमीत कमी 15 इंच खोल असलेली कुंडी आणि चांगल्या निचऱ्याची रेती मिश्रित माती निवडा.

Image Source: pexels

झाडाला अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला दिवसातून 7-8 तास थेट सूर्यप्रकाश मिळेल.

Image Source: pexels

याला फार कमी पाण्याची गरज असते, माती कोरडी झाल्यावरच हलके पाणी द्या.

Image Source: pexels

पिस्त्याचे उत्पादन घेण्यासाठी नर आणि मादी ही दोन्ही झाडे एकत्र असणे गरजेचे आहे.

Image Source: pexels

कुंडीतील पिस्त्याचे झाड फळ द्यायला ५ ते ७ वर्ष लागू शकतात हे लक्षात ठेवा.

Image Source: pexels