Image Source: (Photo Credit : freepik )

ड्रॅगन फ्रूटचे भाव बाजारात खूप जास्त आहेत,त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर मोठा खर्च करावा लागतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ड्रॅगन फ्रूट घरी वाढवण्यासाठी तुम्हाला त्याचे बियाणे, भांडे, लाल माती,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कोको पीट, कंपोस्ट आणि वाळूचे मिश्रण, खत, पाणी आवश्यक आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्याचे बियाणे तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ते घरी वाढवण्यासाठी,एक मोठे भांडे आवश्यक आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पाण्याचा निचरा होण्यासाठी भांड्यात छिद्रे असणे गरजेचे आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

भांड्यात माती ओलसर करा आणि बियाणे 1 सेमी खोल पेरा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

20-30 सेंटीमीटर अंतरावर बियाणे लावा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ड्रॅगन फ्रूट प्लांटला महिन्यातून एकदा खत द्या. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

दररोज किमान 6 तास रोपाला सूर्यप्रकाशात ठेवा,वनस्पतींच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे.(Photo Credit : freepik )