अदिती राव हैदरीच्या मनमोहक अदा...

अदिती राव हैदरी चे रेड वन-शोल्डर एलिगन्स

तिच्या फॅशन सेन्ससाठी ती प्रसिद्ध आहे

या अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी हा लुक परिधान केला आहे

लाल रंगाच्या को-ऑर्डरमध्ये तिच्या ह्या अदा बघून तिचे फॅन्स खुश झाले आहेत

विविध पोझ देत तिने तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे

तिने फॅशन आयकॉन म्हणून तिचं स्थान निर्माण केलं आहे

अदिती राव हैदरी सध्या अनेक उत्तम प्रोजेक्ट करणार आहे

संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती मॅग्ना ऑपस हीरामंडीचा एक भाग होणार आहे

तर आदिती विजय सेतु पतीसोबत गांधी टॉक्स नावाच्या चित्रपटातही काम करत आहे