'आदिपुरुष'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटींची कमाई केली आहे.
दुसऱ्या दिवशी 'आदिपुरुष'ने 65.25 कोटींची कमाई केली आहे.
आदिपुरुषने तिसऱ्या दिवशी 69.1 कोटींची कमाई केली आहे.
रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने 16 कोटींची कमाई केली.
पाचव्या दिवशी 'आदिपुरुष'ने 10.07 कोटींची कमाई केली आहे.
सहाव्या दिवशी 7.25 कमाई केली होती.
सातव्या दिवशी 4.85 कोटींचा गल्ला जमवला.
आठव्या दिवशी आदिपुरुषने सर्वात कमी केली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने फक्त 3.4 कोटींचा गल्ला जमवला होता.
आदिपुरुषने नवव्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली होती.
रिलीजच्या दहाव्या दिवशी सिनेमाने 6 कोटींची कमाई केली आहे.