अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असतो आता जान्हवी कपूरचा कॅज्युअल अंदाज पाहायला मिळाला आहे नुकतेच जान्हवी कपूरने काही फोटो शेअर केले आहेत आकाशी रंगाचं टॉप आणि ब्लू जीन्समध्ये जान्हवीचे फोटो समोर आले आहे या फोटोंमध्ये जान्हवीचा सिंपल आणि कॅज्युअल अंदाज समोर आला आहे जान्हवी कपूर दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते जान्हवी कपूर ट्रेडिशन, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते जान्हवी कपूर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते पण जान्हवीचा हा सिंपल लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे फार कमी वेळातच जान्हवीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे