अभिनेत्री श्वेता तिवारीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.



छोट्या पडद्यावरील ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले.



वयाच्या चाळीशीतही श्वेता तिवारीचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करणारं असं आहे.



श्वेताचा पुन्हा एकदा सिझलिंग लूक दिसून आला आहे.



श्वेता तिवारीने नवीन फोटो शूट शेअर केले आहे.



रॉयल ब्लू कलरमधील थाय हाय स्लिटमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.



या ड्रेसमधील लूकमध्ये तिने स्मोकी मेकअप केला आहे.



तर, कर्ली हेअरस्टाइलने तिच्या या लूकमधील सौंदर्यात आणखी भर टाकली आहे.



श्वेता तिवारीच्या कातिल अदांनी चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच



श्वेता तिवारीच्या या फोटोला तर चाहत्यांनी दाद दिली आहे.



वयाच्या चाळीशीत असूनही तरुणींना लाजवेल असं फिटनेस आणि सौंदर्य श्वेताकडे आहे.