'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन चित्रपटातील भूमिकांसोबत तिचा फॅशन सेंस आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते. (PC:ShriyaSaran/instagram)



अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. (PC:ShriyaSaran/instagram)



अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ती कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते. (PC:ShriyaSaran/instagram)



श्रिया नव्या फोटोंमध्ये शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. डार्क पिंक कलरच्या एब्रॉयडेड वर्क असलेल्या ड्रेसमध्ये श्रियाचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. (PC:ShriyaSaran/instagram)



'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. (PC:ShriyaSaran/instagram)



2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली. (PC:ShriyaSaran/instagram)



'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. (PC:ShriyaSaran/instagram)



श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. (PC:ShriyaSaran/instagram)



अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. (PC:ShriyaSaran/instagram)



फार कमी जणांना माहित आहे की, श्रिया क्लासिक डान्स शिकली आहे. ती एक कथ्थक डान्सर आहे. (PC:ShriyaSaran/instagram)



श्रिया सरनचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. (PC:ShriyaSaran/instagram)