आश्रम वेबसिरीजमधील 'बबिता' म्हणजेच त्रिधा चौधरीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आश्रम वेबसिरीजमधील 'बबिता' म्हणजेच त्रिधा चौधरीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामधील तिने दिलेल्या किलर स्टाईलमधील विविध पोज व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये त्रिधाने अशा पोझ दिल्या आहेत की त्यामुळे सोशल मीडियावर कमेट्सचा वर्षाव होतोय. छोट्या पडद्यावरील बोल्ड ब्युटिफूल अभिनेत्री म्हणून त्रिधाचं नाव घेतलं जातं. त्रिधा चौधरी जितकी सुंदर आहे तितकीच ती हॉट आहे. 'आश्रम' वेबसीरिजमध्ये त्रिधा बॉबी देओलसोबत दिसली. त्रिधाने साकारलेली बबिताची भूमिका फेमस झाली. या वेब सीरिजमध्ये त्रिधाने खूप बोल्ड सीन्स दिले होते. या वेब सीरिजमुळे ती रातोरात स्टार बनली.