सोनी की टिट्टू की स्वीटी चित्रपटातून समोर आलेली अभिनेत्री साक्षी मलिकचं नवं फोटोशूट बिकीनीमध्ये साक्षीनं केले फोटो शेअर सर्व फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती परदेशात एका बोटीवर दिसत आहे. याआधाही तिने असे फोटो पोस्ट केले आहेत. साक्षीला भटकंतीची आवड असल्याचं दिसून येतं. साक्षीच्या फोटोंना चाहतेही फार पसंद करतात फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो साक्षीही सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. सध्या इन्स्टाग्रामवर साक्षीचे 6.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत.