मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.



तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.



मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.



‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.



मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



प्राजक्ता माळीनं नुकतेच तिच्या सुंदर लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



सोशल मीडियावर कमेंट्स करून ते तिला तिच्या या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत.



मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं.



टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता चित्रपट आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.



Thanks for Reading. UP NEXT

साध्याभोळ्या ‘आनंदी’चा ग्लॅमरस लूक!

View next story