प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीही बोल्ड अन् ब्युटीफुल आहे.

पलक तिवारी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळं नेहमीच चर्चेत असते.

सध्या पलक तिचं नुकतंच रिलीज झालेलं गाणं 'मांगता है क्या'मुळे चर्चेत आहेत.

नव्या गाण्यात पलक, आदित्य सीलसोबत दिसून आली आहे.

यापूर्वी पलक तिवारीचं हार्डी संधूसोबतचं 'बिजली बिजली' गाणं सुपरहिट ठरलं होतं

पलक सध्या आपल्या नव्या गाण्याचं प्रमोश करत आहे.

या दरम्यान, ती वेगवेगळे आणि क्लासी लूक कॅरी करताना दिसून येतेय.

काही दिवसांपूर्वी पलकनं इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाइट आउटफिटमधील काही फोटो शेअर केले होते.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्ट्रेप्लेस जंप सूट कॅरी केला आहे.

पलकचा हा सिझलिंग लूक खरंच फार सुंदर दिसतोय, पलकनं लाईट मेकअपही केलाय.

सर्व फोटो पलकच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आले आहेत.