अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते
जैसलमेर मध्ये तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान Desert Festival चं आयोजन करण्यात येतं
सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जैसलमेर मध्ये धमाल करताना दिसते आहे
10° तापमानामध्ये मध्ये नाचायची हौस…. तिने पूर्ण केल्याचं म्हणलं आहे
'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या
सोनाली कुलकर्णीने मोठा चाहतावर्ग कमावला आहे.
अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीचा आज चाहतावर्ग खूपच मोठा आहे
सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे
नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे
सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात
सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर काही फोटो शेअर केले आहेत