छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध 'नागिन' सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह

नुकतच तिनं नवं फोटोशूट केलं आहे.

या फोटोजमध्ये ती गुलाबी रंगाच्या सुंदर साडीमध्ये दिसत आहे.

या फोटोंना चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स करत आहेत.

मौनीला भटकंतीची आवड असून ती सतत विविध ठिकाणी फिरत असते.

इंडियन तसंच वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारांमध्ये मौनी फोटो पोस्ट करते.

मौनीच्या नव्या चित्रपटाची वाट अनेकजण पाहत आहे.

मौनी काही महिन्यांपूर्वीच सुरज नामबियारसोबत लग्नबंधनात अडकली.

मौनी तिच्या फिटनेसवरही भरपूर लक्ष देत असते.

सध्या मौनी रॉय Dance India Dance L'il masters 5 या डान्स शोची जज आहे.