छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉयच्या अभिनयाचा एक चाहता वर्ग आहे. नुकत्याच झळकलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. मौनी रॉय सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले. चाहत्यांना तिच्या जुन्या भूमिकेची आठवण झाली. मौनीचा घट्ट गाऊन आणि तिची स्टाईल पाहून तिच्या अनेक चाहते घायाळ झाले. चाहत्यांना मौनी साकारत असलेल्या नागिन मालिकेतील व्यक्तीरेखेची आठवण झाली. दुबईमधील एका पुरस्कार सोहळ्यासाठी तिने हा खास ड्रेस परिधान केला होता. ऑफ शोल्डर टाइट फिटिंग गाऊन परिधान केला होता. मौनीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला. मौनीची स्टाइल आणि तिचा ड्रेस पाहून मौनी चाहत्यांना 'नागिन'ची आठवण आली. या लूकच्या फोटोंसोबतच मौनीने एक व्हिडिओही शेअर केला