हातात कप घेऊन स्टाईलमध्ये अवनीत चहा पित आहे. ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहेत. अलीकडेच अवनीतने नाष्टा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल घातलेल्या अवनीतने या फोटोंसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. अवनीतचे चेहऱ्यावर अलगत असा हात ठेवलाय, जो चाहत्यांना खूपच आवडला आहे. अवनीत कौर ही नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीत आपले नव-नवीन फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये अवनीतचा अंदाज खूपच हॉट दिसत आहे. अवनीतने निळ्या रंगाचा वन पिस कॅरी केलाय.