अभिने मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

भटकंतीटी तिला आवड आहे.

त्यामुळे विविध ठिकाणचे फोटो करत असते शेअर

याशिवाय वेगवेगळे फोटोशूटही करते शेअर

आताही खास ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट तिनं केलं आहे शेअऱ

या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

तिच्या अदा फारच कातील आहेत.

चाहतेही फोटोंवर लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

ती कायमच वेगवेगळे फोटोशूट करत असते.

यावेळी कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडीशनल फोटो शेअर करते.

तिचा ब्रम्हास्त्र सिनेमा चांगलाच हिट झाला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

भूमी पेडणेकरच्या आइस ब्लू स्पार्कलिंग ड्रेसमध्ये हॉट अदा

View next story