तुला पाहते रे 'फेम'अभिनेत्री विवाहबंधनात पहा फोटोस सोनलचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच वायरल होत आहेत . मराठमोळ्या पद्धतीने समीर आणि सोनलचं लग्न पार पडलं लग्नसोहळ्यात समीर आणि सोनल फारच सुंदर दिसत होते. सोनलने राणी रंगाची नऊवारी साडी नेसली होती . मराठमोळ्या लूक मध्ये सोनल खूपच सुंदर दिसत होती . 'तुला पाहते रे' या मालिकेतून सोनला भरपूर पसंदी देखील मिळाली होती