दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते.
ABP Majha

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते.

जान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
ABP Majha

जान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अलीकडेच अभिनेत्रीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
ABP Majha

अलीकडेच अभिनेत्रीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

अनेकदा इन्स्टाग्रामवरही अभिनेत्रीचा सिझलिंग आणि फ्रेश लूक पाहायला मिळतो.
ABP Majha

अनेकदा इन्स्टाग्रामवरही अभिनेत्रीचा सिझलिंग आणि फ्रेश लूक पाहायला मिळतो.

ABP Majha

आता पुन्हा एकदा जान्हवीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

ABP Majha

लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर एकदम साध्या लूक मध्ये दिसत आहे.

ABP Majha

छोटेसे हँगिंग कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे.

ABP Majha

याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे.

ABP Majha

या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने न्यूड मेकअप केलाय आणि केस मोकळे सोडले आहेत.

ABP Majha

जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे.

याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे.

जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे.