छोट्या पड्यावरील एक मोठं नाव हिना खान ये रिश्ता क्या केहलाता हे मधून मिळाली खरी प्रसिद्धी आता असते सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह नुकतेच शेअर केले ट्रे़डीशनल लूकमधील काही फोटो या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतेय हीना इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव ती वेगवेगळ्या लूक्समध्ये फोटो टाकत असते. वेस्टर्न लूकमध्येही दिसते सुंदर विविध प्रकारच्या आउटफिटमध्ये हिना करत असतो फोटोशूट