'बिग बॉस' या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाचं सोळावं पर्व नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

यंदाच्या पर्वात अब्दु राजिकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'बिग बॉस'च्या घरात आणि घराबाहेरदेखील अब्दुची चर्चा होत आहे.

19 वर्षीय अब्दु कोट्यवधींचा मालक आहे.

युट्यूबर अब्दु राजिक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाला आहे.

आजवर अब्दुने आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सोशल मीडियावरदेखील त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

अब्दु दोन कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

तो त्याच्या युट्यूब चॅनलवर गाणी रिलीज करण्यासोहत रील्सदेखील बनवतो.

त्यामुळे त्याच्या कमाईतदेखील भर पडते.