बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

दीपिका प्रतिष्ठित 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्य म्हणून पोहोचली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून दीपिका पदुकोणच्या नव्या लूकची छायाचित्रे समोर येत आहेत.

दरम्यान, दीपिका पदुकोणने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे काही तासांत व्हायरल झाले आहेत.

या ताज्या फोटोंमध्ये दीपिकाने हिरव्या रंगाचा पोल्का डॉट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

या फोटोंमध्ये दीपिका पदुकोणही खूप क्यूट स्माईल देताना दिसत आहे.

दीपिका व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी यंदा कान्समध्ये हजेरी लावलीये.

(Photo:deepikapadukone/IG)

(Photo:deepikapadukone/IG)

(Photo:deepikapadukone/IG)

(Photo:deepikapadukone/IG)

(Photo:deepikapadukone/IG)

(Photo:deepikapadukone/IG)