बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर ओळखली जाते. उर्वशी रौतेला सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले ग्लॅमर दाखवत आहे उर्वशीने कान्समधून तिच्या तिसऱ्या दिवसाच्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर पिंक कलरचा पोशाख परिधान केलेली उर्वशी रौतेला अप्रतिम दिसत आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर पहिल्याच दिवशी तिने तिच्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उर्वशी रौतेला कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी पांढरा पोशाख परिधान करताना दिसली होती. (Photo:urvashirautela/IG) (Photo:urvashirautela/IG) (Photo:urvashirautela/IG)