दिल्लीकरांची पहाट सुखद गारव्यानं, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळं काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत संपूर्ण दिल्ली आणि एनसीआरच्या लगतच्या भागात 90 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता खराब हवामानासह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम दिल्ली विमानतळावरही झाला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजीही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. दिल्लीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम दिल्लीत सोसाट्याचा वाऱ्यामुळे काही भागात झाडे उन्मळून पडली आहेत बुधवार ते शनिवारपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिल्लीकरांना पावसानं झोडपलं