आलिया भटच्या वेडिंग लूक सर्वांनाच आवडला. नववधू आलियाच्या सिम्पल पण क्लासी लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. आलियाच्या नववधू लूकबाबत अनेकांना उत्सुकता होती जेव्हा आलियाचा लूक समोर आल्या त्यावेळी सर्वच थक्क झाले ऑफ व्हाइट आणि गोल्डन कॉम्बिनेशनच्या साडीमध्ये आलिया महाराणीप्रमाणे दिसत होती प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं आलियाला वेडिंग लूक डिझाइन केला होता सब्यासाचीनं आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत आलियाच्या वेडिंग साडीची खासियत सांगितलीये आलियानं सब्यासाचीच्या उत्तम कलेक्शनमधून आपल्या लग्नासाठी या खास साडीची निवड केली होती हातानं रंगवलेली आयवरी ऑर्गेनान्जा साडीवर नक्षीकाम करण्यात आलं होतं साडीसोबतच आलियानं एक टिश्यू वीलही कॅरी केली होती आलियानं सब्यासाची हॅरिटेज ज्वेलरी ज्यामध्ये अनकट डायमंड आणि मोती असतात, त्याचा नेकलेस कॅरी केलेला गळ्यात हार, कानात झुमके आणि हातातला चुडा आलियाचा नववधू साज एखाद्या महाराणीप्रमाणे दिसत होता आलियाचा नववधू साज खूपच सिम्पल पण क्लासी होता कपाळावर टिकली, डोळ्यांत काजळ आणि चेहऱ्यावर नववधू तेज आलिया खूपच सुंदर दिसत होती