अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठीही ओळखली जाते

नुकतेच अनुपमाने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत

हा ट्रेडिशनल लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे

अनुपमाची वेगळी ओळख म्हणजे तिचे कुरळे केस

तिने ट्रेड्रिशनन लूकला साजेशी हेअर स्टाईल केली आहे

तिच्या गोड हसण्यावर लाखो चाहते फिदा आहेत

अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलं

अनुपमाने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे