अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते अवनीतचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती स्काय ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे अवनीत लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार असल्याने सध्या जोरदार चर्चेत आहे अवनीत कौर अवघ्या 20 वर्षांची आहे अवनीत कौरने इतक्या कमी वयात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे