बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा....(Photo Credit : Manav Manglani) परिणीती चोप्रा एक लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे (Photo Credit : Manav Manglani) तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत (Photo Credit : Manav Manglani) तिच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो (Photo Credit : Manav Manglani) परिणीतीने चित्रपटांमधे वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत (Photo Credit : Manav Manglani) परिणीती आणि राघव चड्ढा यांचा विवाह नुकताच पार पडला (Photo Credit : Manav Manglani) यांचा विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला (Photo Credit : Manav Manglani) यांच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं (Photo Credit : Manav Manglani) परिणीतीच्या ब्रायडल लूकनं अनेकांचे लक्ष वेधले (Photo Credit : Manav Manglani) नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (Photo Credit : Manav Manglani)