काही काळानंतर ती चित्रपटांपासून दूर राहू लागली. तिने स्वत: या मागचे कारण सांगितले आहे.

लारा दत्ता सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कौन बनेगा शिखरवती' या वेब सीरिजमुळे ती खूप चर्चेत आहे.

'मी 30 व्या वर्षात असताना मला अशा भूमिका मिळू लागल्या, ज्यात मी एकतर कोणाची तरी पत्नी किंवा कोणाची तरी मैत्रीण असायची.

तिला कॉमिक चित्रपट करताना जास्त आराम वाटतो.

शा प्रकारच्या चित्रपटांमध्ये तिला या सर्व भूमिकांपेक्षा जास्त काम करण्याची संधी मिळते.

लाराने 2003 मध्ये आलेल्या 'अंदाज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

2015 पासून तिने ब्रेक घेतला. मात्र, दोन वर्षांपूर्वीच तिने इंडस्ट्रीत पुनरागमन केले.