शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काय होणार,

हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातही कायम आहे.

शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला.

अशा राजकीय वातावरणात सी-वोटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे,

सर्वेक्षणात शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण व्हावे,

असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. लोकांनी आश्चर्यकारक उत्तरे दिली आहेत.

अजित पवार

34 टक्के

सुप्रिया सुळे

31 टक्के

दोन्हीही 26 टक्के

माहित नाही

9 टक्के