आमना शरीफने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर खेळवली आहे. कोणत्याही प्रकारचे पात्र ती पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते.