अभिनेत्री कियारा अडवाणी



कियारा अडवाणी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.



कियाराने व्हाईट ट्रान्सपरंट साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.



व्हाईट साडीमध्ये कियारा ग्लॅमरस दिसत आहे



कियाराचे हे फोटो प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने शेअर केले आहे



मनिष मल्होत्राने ही साडी डिझाईन केली आहे



बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले



अभिनेत्री शेवटची 'भूल भुलैया 2' आणि 'जुग जुग जिओ'मध्ये दिसली होती.