आसाममध्ये पुरानं थैमान घातलं आहे आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळ परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पुराचा फटका 22 जिल्ह्यातील 7 लाखाहून अधिक नागरिकांना बसला आहे आत्तापर्यंत पूर आणि भूस्खलनात एकूण 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे मदतकार्य सुरुच आहे 269 मदत छावण्यांमध्ये 91518 लोक प्रशासनाने 152 मदत वितरण केंद्रेही स्थापन केली आहेत आसाममध्ये 7 लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका, 24 जणांचा मृत्यू आसाममध्ये पुरानं थैमान घातलं आहे. पुराच्या पाण्यामुळ तेथील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे