मुंबई : फेसबुकची हेराफेरी, तुमचं अकाऊंट कसं सुरक्षित ठेवाल?
Continues below advertisement
सोशल मीडियातील जायंट मानल्या जाणाऱ्या फेसबुकच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. फेसबुकवरुन माहिती लीक होणं ही मोठी चूक होती, अशी कबुली फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने दिली आहे. आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरुन मार्क झुकरबर्गने भलीमोठी पोस्ट शेअर करत, सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
Continues below advertisement