VIDEO | झेडपीच्या नेत्यांना शिक्षकांच्या बदल्यांशिवाय दुसरं कामच नाही- नितीन गडकरी | नागपूर | एबीपी माझा
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नेत्यांना तर शिक्षकांच्या बदल्यांपेक्षा दुसरे कामाचं नसल्याचे गडकरी म्हणाले. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे दुर्दैवाने शिक्षणाचा दर्जा सुधारत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.