झिम्बाम्ब्वेत राजकीय संकट, देशाची सूत्र सैन्याकडे
Continues below advertisement
दक्षिण आफिक्रेतल्या झिम्बाब्वेत राजकीय संकट निर्माण झालंय... झिम्बाब्वे देशाचा ताबा तिथल्या लष्कारनं घेतलाय... राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना सैन्यानं नजरकैदेत ठेवलंय... गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने सत्ता परिवर्तन केल्याचं लष्करानं म्हंटलंय... सरकारी कार्यालय आणि सरकारी प्रसारमाध्यमांची सूत्र लष्करानं हाती घेतलीएत...इतकच नाही तर लष्कराच्या 100 तुकड्या लष्करी टँकसह हरारेत रस्त्यांवर पेट्रोलिंग करतायत.
Continues below advertisement