कोल्हापूर : झहीर खान-सागरिका घाटगे अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात
टीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.
नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.
झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह झाला.