मुंबई : यूट्युबच्या पॉलिसीत बदल, यूट्युबवरुन पैसे कमावणाऱ्यांसाठी वर्षं चिंतेचं
Continues below advertisement
यूट्युबच्या माध्यमातून पैसे कमवणाऱ्यांसाठी 2018 हे वर्ष तसं कठीण आहे... कारण यूट्युबनं चॅनेलवर जाहिरात मिळण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे... त्यामुळे आता तुमच्या यूट्यूब चॅनेलला जाहिरात मिळण्यासाठी तुमचे 1 हजार सबस्क्राईबर्स असायला हवेत... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी तुमच्या चॅनेलला किमान 4 हजार तास लोकांनी पाहिलेलं असावं... त्यामुळे चॅनेलच्या व्ह्युंईंग अवर्समध्ये मोठी वाढ केल्यानं जाहिराती मिळणं आता थोडं कठीण होणार आहे..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement