Yogendra Yadav Exclusive | मोदींचं आव्हान पेलण्यास सक्षम नाही, काँग्रेस मेलीच पाहिजे - योगेंद्र यादव | ABP Majha
Continues below advertisement
भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा अंदाज निवडणूक विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. देशात भाजप सरकार येणार असून एनडीएला बहुमत मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
Continues below advertisement