योग माझा : वर्तुळासनाचे अनेक फायदे
Continues below advertisement
आज योग माझामध्ये आपण वर्तुळासन पाहाणार आहोत. वर्तुळासनामुळे गुडघेदुखीची समस्या कमी होतेच परंतू हे आसन उची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे वर्तुळासन नक्की कशाप्रकारे केलं जात चला पाहुया...
Continues below advertisement