आज योग माझामध्ये आपण शून्य मुद्रा पाहणार आहोत. ही एक बहुगुणी मुद्रा आहे, या मुद्रेच्या सरावाने कानदुखी आणि घसा दुखत असल्यास बरी होण्यास मदत होते.