योग माझा : पार्श्वनमस्कारासनाचे अनेक फायदे
Continues below advertisement
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहावं यासाठी योग करणं फायदेशीर ठरतं. आपण योग माझा मध्ये पार्श्वनमस्कारासन हे आसन पाहणार आहोत. या आसनाच्या सरावाने खांदेदुखी बरी होण्यास मदत होते.
Continues below advertisement