नवी दिल्ली : ITBP जवानांनी तब्बल १९ हजार फुटांवर केला योगाभ्यास
Continues below advertisement
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज देशभरात योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये योगासनं केली. ITBP च्या जवनांनी सुद्धा योगदिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके सादर केली. ITBP अर्थात इंडो तिबेटीअन बॉर्डर पोलिसांनी तब्बल १९ हजार फुटांवर योगाभ्यास केला. रोहतांग आणि लडाख परिसरातल्या ITBP जवानांनी केलेली ही योग प्रात्यक्षिके आहेत.
Continues below advertisement