आज आपण दोन मिनिटांत योग वृशासन पाहणार आहोत. या आसनाच्या सरावाने पाठीचे त्रास आणि श्वसनासंबंधीचे आजार बरे होण्यास मदत होते.