जियोच्या गीगा फायबर ब्रॉडबॅड सेवेसाठी रजिस्ट्रेशनला सुरूवात झाली आहे.साधारण 1100 शहरात ही सेवा सुरू केली जाणार आहे.या सेवेत ग्राहकांना गीगा फायबर राऊटर, जियो गीगा टिव्ही सेट बॉक्स मिळणार आहे.