योग माझा| संधीवात, पक्षाघात, वायूरोग, आमवात गॅसचे त्रास दूर करणारी- वायू मुद्रा

आजकाल संधीवाताचा त्रास आपल्यातल्या अनेकांना होतो,. मग यावर अनेक प्रकारची औषधं, उपचार सुरु होतात. पण यासगळ्यापेक्षा योग हा यावरचा सगळ्यात उत्तम उपाय ठरु शकतो. आज आपण वायुमुद्रा पाहणारोत. ज्याने संधीवात तर कमी होईलच पण अर्थोयटीस सारखे आजार  देखील कमी होतील. पाहूयात वायू मुद्रा आणि त्याचे फायदे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola