योग माझा : पचनक्रिया सुधारण्यासाठी वज्रासन
Continues below advertisement
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो.योगाच्या सहाय्याने आपलं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.आज योग माझामध्ये आपण वज्रासन पाहणार आहोत. पचनक्रिया सुधारण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरतं.
Continues below advertisement