योग माझामध्ये आज आपण ऊर्ध्व प्रसारित एकपादासन पाहाणार आहोत. पायांना मजबुती देणारं हे आसन सायटिका आजारावरही लाभदायक ठरतं.