आज योग माझामध्ये आपण तिर्यक ताडासन पाहणार आहोत. या आसनाच्या सरावाने कंबरेवरील मेद कमी होण्यास मदत होते तसेच खेळाडू वॉर्म अप म्हणून देखील या आसनाचा सराव करु शकतात.