आज आपण असं एक प्राणायाम पाहणार आहोत ज्याने आपले श्वसनाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. कोणतं प्राणायम आहे आणि त्याचे फायदे कोणते आहेत पाहूयात.