आज योग माझामध्ये आपण परिवृत्त जानूशिरासन आसन पाहाणार आहोत. या आसनामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत तर होतेच त्याशिवाय सायटिका आजारावरही हे आसन परिणामकारक ठरतं.